Pages


सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हा

भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक जिल्हा.
हा लेख सोलापूर जिल्ह्याविषयी आहे. सोलापूर शहराच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या

सोलापूर जिल्हा
सोलापूर जिल्हा
महाराष्ट्र राज्याचा जिल्हा
MaharashtraSholapur.png
महाराष्ट्रच्या नकाशावरील स्थान
17°21′N 75°10′E / 17.35°N 75.16°E - 18°19′N76°09′E / 18.32°N 76.15°E
देशभारत ध्वज भारत
राज्यमहाराष्ट्र
विभागाचे नावपुणे विभाग
मुख्यालयसोलापूर
तालुके१.उत्तर सोलापूर,२.दक्षिण सोलापूर,३.अक्कलकोट,४.बार्शी, ५.मंगळवेढा, ६. पंढरपूर, ७.सांगोला, ८.माळशिरस, ९.मोहोळ, १०.माढा, ११.करमाळा
क्षेत्रफळ१४,८४५ चौरस किमी (५,७३२ चौ. मैल)
लोकसंख्या३८,४९,५४३ (२००१)
लोकसंख्या घनता२५९.३२ प्रति चौरस किमी (६७१.६ /चौ. मैल)
शहरी लोकसंख्या३१.८३%
साक्षरता दर७१.२
प्रमुख शहरेकरमाळाबार्शीपंढरपूर
जिल्हाधिकारीश्री.तुकाराम हरीभाऊ मुंडे
लोकसभा मतदारसंघसोलापूरमाढाउस्मानाबाद(काही भाग)
विधानसभा मतदारसंघ१ सोलापूर शहर उत्तर, २ सोलापूर शहर मध्य, ३ सोलापूर दक्षिण, ४ बार्शी, ५ मोहोळ, ६ माळशिरस, ७ माढा, ८ सांगोला, ९ पंढरपूर, १० करमाळा, ११ अक्कलकोट
खासदारशरद बनसोडे
संकेतस्थळ

सोलापूर जिल्हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा असून तो राज्याच्या दक्षिण भागात आहे. सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर (महाराष्ट्राचे कुलदैवत व दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध्ध) व अक्कलकोटसारखी सुप्रसिद्ध देवस्थाने आहेत. बार्शी तील भगवंत मंदिरदेखील प्रसिद्ध आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या चादरी विशेष लोकप्रिय आहेत. जिल्ह्याबाबत विस्मयकारक बाब ही की स्वातंत्र्य-प्राप्तीच्या आधी सोलापूर(शहराने) तीन दिवस स्वातंत्र्य उपभोगले आहे.संताची भूमी व ज्वारीचं कोठार म्हणून मंगळवेढा प्रसिद्ध्ध आहे.[१]

विशेष

ऐतिहासिक महत्त्वाचे

भूगोल

तालुके

राजकीय संरचना

शेती

उद्योग

दळणवळण

पर्यटन

सामाजिक / विविध

शिक्षण

विशेष व्यक्ती

संदर्भ

No comments:

Post a Comment