Pages


संवर्ग 4 बदली फॉर्म कसा भरावा ?

खो बसलेल्या शिक्षकांसाठी फॉर्म भरण्याची पद्धत


Transfer portal ला लॉगीन व्हा.


TUC Application या TAB मधून विस्थापित शिक्षकाचे नाव समजणार आहे त्यामुळे अनेक शिक्षक बांधव ट्रान्सफर पोर्टल मधून HM लॉगिन करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतू लॉगिन करताना Selct Role व Captca Code ऍक्टिव्ह दिसत नाही. त्यामुळे फक्त User Id व Password टाकून लॉगिन करावे. लॉगिन होत आहे.


User Id टाकताना सिलेक्ट रोल म्हणतंय काय करावे.


यासाठी सर्वप्रथम user id दुसरीकडे कुठतरी टाकून copy करून घ्या नंतर आगोदर password टाका नंतर user id येथे copy केलेलं user id पेस्ट करा.


1) त्यात Intra District Transfer वर क्लिक करा.




2) TUC Application  वर क्लिक करा.


3) पहिल्यांदा तुमचे पद निवडा.


4) त्यानंतर तुमचे नाव निवडा.


5) Category समोर Transfer Under Consideration वर क्लिक करा.


6) विषय निवडा. (प्राथ. शि. असेल तर All Subject असे निवडा.)


7) जिल्हा आपोआप येईल, तालुका निवडा,गाव निवडा,गावातील शाळा निवडा.

(अशाप्रकारे तुमच्या पसंतीच्या 20 शाळा निवडा.)


आणि शेवटी वरील Save या बटणावर क्लिक करा.

No comments:

Post a Comment