Pages


Sunday 24 September 2017

महगाई भत्ता गणक

*महगाई भत्ता गणक*
१ जानेवारी 2017 ते आपले महागाई भत्ता 132% वरून 136 % झाला आहे 

त्याची वाढीव रक्कम खालील लिंक द्वारे बघू शकता

1) आपली सध्याची बेसिक भरा
2)  आपली सध्याची ग्रेड पे भरा

 3)  Go या बटण वर क्लिक करा
4)Calculate या बटण वर क्लिक करा



हे रक्कम पुढील महिन्यात शालार्थ बिल जनरेट करताना उपयोगी होईल

Saturday 17 June 2017

विद्यार्थ्यांचे प्रमोशन कसे करावे ?
            Click here

जिल्हा अंतर्गत बदलीसाठी विवरण पत्र
त्यासाठी खालील लिंकला क्लीक करा

Click here

Friday 5 May 2017

                 ■ महागाई भत्ता गणक ■

★ १ जुलै २०१६ पासून महागाई भत्ता १२५ वरून १३२ झाला आहे.
         आपला महागाई भत्ता किती वाढला व फरक किती मिळेल हे जाणून घेण्यासाठी खालील लिंक ओपन करा.


Thursday 27 April 2017

आंतरजिल्हा बदली माहिती कशी भराल ?

आंतरजिल्हा बदली माहिती कशी भराल ?

 STAFF PORTAL मध्ये कोणती माहिती भराल ?
 आंतरजिल्हा बदली साठी नेमकी काय माहिती लागेल ?
 माहिती कशी भरावी ?

Tuesday 28 March 2017

ऋण निर्देश

मला ब्लॉग तयार करण्याच्या कामामध्ये श्री.मनेश दारकुंडे सर, श्री.जालिंदर पाटील सर तसेच श्री.संजय दडस सर  यांचे बहुमोल असे सहकार्य मिळाले. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या ज्या माझ्या मित्रांनी वेळोवेळी सहकार्य केले त्या सर्वांचा मी ऋणी राहीन. आणि या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. यापुढेही आपण सर्वांचे असेच सहकार्य असावे. वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत उपयुक्त माहिती पोहचविण्याची संधी मिळावी आणि माझा ब्लॉग कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा. आपली एक प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आपलाच मित्र श्री .आनंद देशपांडे शाळा कुटगिरी धनगरवाडी