Pages


Tuesday 28 March 2017

ऋण निर्देश

मला ब्लॉग तयार करण्याच्या कामामध्ये श्री.मनेश दारकुंडे सर, श्री.जालिंदर पाटील सर तसेच श्री.संजय दडस सर  यांचे बहुमोल असे सहकार्य मिळाले. मी सदैव त्यांचा ऋणी राहीन. तसेच प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या ज्या माझ्या मित्रांनी वेळोवेळी सहकार्य केले त्या सर्वांचा मी ऋणी राहीन. आणि या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. यापुढेही आपण सर्वांचे असेच सहकार्य असावे. वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत उपयुक्त माहिती पोहचविण्याची संधी मिळावी आणि माझा ब्लॉग कसा वाटला याबद्दल आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा. आपली एक प्रतिक्रिया माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. आपलाच मित्र श्री .आनंद देशपांडे शाळा कुटगिरी धनगरवाडी 

2 comments:

  1. खूप सुंदर ब्लॉग.....पुढील शैक्षणिक उपक्रमास शुभेच्छा.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सर आपल्या मार्गदर्शनामुळेच हे सर्व जमतंय

      Delete